जगातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाच सौंदर्यस्पर्धांसाठी यंदाचं वर्षं खूप खास ठरलं. कारण या पाचही स्पर्धांमध्ये कृष्णवर्णीय तरुणींनी बाजी मारली आहे. सौंदर्यस्पर्धांच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे.
आता काळ्या रंगाच्या लोकांना, विशेषतः मुलींना कोणी कमी लेखणार नाही असं म्हणायचं का?
_________________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/